Posts

१. भारतीय उपखंड आणि इतिहास

१. भारतीय उपखंड आणि इतिहास १.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये १.२ भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये १.३ भारतीय उपखंड १.१ इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो, हे विस्ताराने पाहिले. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, याचा आपण आढावा घेतला. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. चला, चर्चा करू. तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत? • तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात? घरांचे प्रकार आहार, वेशभूषा,...

५ ) प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

 ५ ) प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

४) वैदिक संस्कृती

 ४) वैदिक संस्कृती

३ ) हडप्पा संस्कृती

Image
  ३ ) हडप्पा संस्कृती प्रश्न आणि उत्तरे १ ) एका वाक्यात उत्तरे लिहा. १ ) या संस्कृतीला हडप्पा असे नाव का मिळाले असावे? उत्तर= इ. स. 1921 मध्ये पंजाब मधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव मिळाले. २) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? उत्तर= नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. ३) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर= मलमली चे कापड इजिप्तला पुरवत असत. २ ) प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे- स्थळांविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादीबाबत. उत्तर= प्राचीन स्थळांना भेटी येताना आम्ही तेथील स्थळाबद्दल सांगितलेली माहिती आमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवू, जेणेकरून ते आम्हाला नंतर वाचता येईल, तेथील प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही तेथे कोणत्याही प्रकारचं पाणी बॉटल, वेफर्स, किंवा इतर कोणताही कागद तेथे टाकणार नाही, आम्ही सार्वजनिक मालमत्तेची कोणत...

२ . इतिहासाची साधने

Image
  २ . इतिहासाची साधने

१. भारतीय उपखंड आणि इतिहास

Image
१.  भारतीय उपखंड आणि इतिहास