२ . इतिहासाची साधने

 २ . इतिहासाची साधने

प्रश्न आणि उत्तरे

१ ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१ ) लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई?

उत्तर= खापरे ,कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे यांचा उपयोग केला जातो.

२ ) वेद वांग्मय तून कोणती माहिती मिळते ?

उत्तर= इसवी सन पूर्व 1500 पासून च्या प्राचीन इतिहास विषयाची माहिती मिळते.

३ ) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे?

उत्तर= ओव्या, लोकगीते, लोककला इत्यादी साहित्य जतन करून ठेवले आहे.

२ ) खालील साधनांची भौतिक, लिखित व मौखिक यात वर्गीकरण करा.

ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मनी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नानी, भजन, पुराण ग्रंथ.

उत्तर=

  1. भौतिक साधने:- नाणी , मनी, स्तूप
  2. लिखित साधने:- ताम्रपट, शिलालेख, वैदिक साहित्य, पुराण ग्रंथ,
  3. लिखित साधने:- लोक कथा, ओवी, पोवाडा, भजन

३ ) पाठातील मातीची भांडी पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा


४ ) कोणत्याही नाण्यांचे निरीक्षण करा व त्या वरून खालील बाबींची नोंद करा.

५ ) कोण कोणत्या गोष्टी मोठी कृपा आणि तुमच्या स्मरणात आहेत? त्यांचे गटात सादरीकरण करा.

उदाहरणार्थ:- कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी

इतिहासाची साधने तीन प्रकारचे आहेत

भौतिक साधने:-नाणी , भांडी , खापरचा तुकडा , अलंकार



लिखित साधने:- ताडपत्रे , शिलालेख



मौखिक साधने:- ओव्या , पोवाडा


Comments

Popular posts from this blog